अर्थ : व्यवस्थित न शिजलेला.
उदाहरणे :
भाजी कच्ची राहिली
अर्थ : न शिजवलेला.
उदाहरणे :
कच्च्या भाज्या वाळवून सांडगे करतात
अर्थ : जो पक्का करण्यासाठी काही प्रक्रिया कराव्या लागतात असा.
उदाहरणे :
बहुतेक कंपन्या कच्चा माल आयात करतात.
अर्थ : एखादे गुण, योग्यता, कौशल्य इत्यादीतील असलेली कमतरता.
उदाहरणे :
ते गणितातील मंद विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.
समानार्थी : मंद
अर्थ : जास्त वेळ न राहणारा,काही काळानंतर उडून जाणारा (रंग).
उदाहरणे :
ह्या साडीचा कच्चा रंग एका धुण्यात निघून गेला.
कच्चा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kachchaa samanarthi shabd in Marathi.